लहुजी सेनेची करडखेल येथे बैठक संपन्न

करडखेल येथे लहुजी सेनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डाॅ.दिलीप अजूॅने सर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र.आण्णा अजूॅने.हे करडखेल येथे बैठक घेण्यात आली या वेळी उदगीर तालुका अध्यक्ष पदी मनोहर पंढरी कसबे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी जि.उपाध्यक्ष पांडूरंग कसबे यांची तर जिल्हा संघटक बालाजी कांबळे देवर्जन कर यांची निवड करण्यात आली यावेळी माझी सरपंच दयानंद कसबे मनोहर कसबे ग्राम रोजगार सेवक लक्ष्मण कांबळे सर सतीश कसबे तिरूपती कसबे व्यकंट कसबे व्हि.बी.कांबळे चसुभाष कांबळे नितिन कसबे अविनाश भाऊ सुर्यवंशी प्रवीण कसबे बाळासाहेब कसबे हे सर्व उपस्थित होते.