जर एकाच्या सांगण्यावरून ते दगड मारायला एकत्र येवू शकत असतील तर आपण 9 मिन अंधार करायला काय हरकत आहे ? फरक कळाला ? जर ते अंध बुद्धी ने सूड घेत असतील तर तुम्ही पण देशाचा पंतप्रधान सांगत आहे म्हणून अंध बुद्धीने कराना , कशाला उगीच स्वतःच कोरोणा स्पेशालिस्ट डॉक्टर असल्यासारखं ह्यान काय होणार आणि त्यानं काय होणार बोलत बसणार .
मान्य आहे अंधार करून मेणबत्ती लावून कोरोना नाही जायचा पण जग एवढा तरी बघेल हा देश पंतप्रधान ची अज्ञा पळतोय . आजची गरज तीच आहे . आपण United नाही हा च फायदा घेवून काही लोक कोरोना पसरवायला पाहत आहे
वेळ आलीय ती एकत्र येवून लीडर सांगेल ते ऐकायची .
सहमत असाल तर शेअर करा
ऐका हो .....