जे अती उत्साही घरात करमत नाही म्हणून बाहेर पडतात
त्यांना मारु नका पण तात्काळ अटक करुन त्यांचे एक बॅग रक्त संकललीत करा म्हणजे रक्ताचा तुटवडा कमी होईल.
₹ 500 दंड करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधे जमा करा जो कोरोनाग्रस्त उपचारासाठी कामात येईल.
हॉस्पिटल मध्ये सेवक म्हणून भरती करून घ्या हॉस्पिटलची गरज भागेल आणि त्यांना जवळून करोना बघायला मिळेल व समाज सेवा करायला मिळेल.
कसं वाटतं.. 🙏🙏😊