सर्वानीच चहा घ्यावा तोही गरम.......... 1) कोरोना हा VIRUS आहे . तो protein molecule आहे , त्यामुळे तो *सजीव* नसतोच आणि त्यामुळेच औषधांनी त्याला मारून टाकता येत नाही. Antibiotics घेऊन आपण bacteria मारू शकतो कारण ते सजीव असतात...
2) या protein molecule वर एक protective layer असतं . ते lipids ( fatty acids ) पासून बनलेलं असतं . हे आवरण साबणाच्या पाण्यात विरघळतं . Soap ( foam ) cuts the fats . म्हणून साबण लावून चोळायचं . हे आवरण गेलं की उरलेला DNA हा आपोआप decay होऊन जातो . हा virus त्वचेतून आपल्या शरीरात जात नाही . ( गोवर त्वचेतून जातो) तो एखाद्या moist पदार्थातून आपल्या शरीरात जातो , म्हणून तोंडाला हात लावू नका , डोळे चोळू नका . ( तिथे त्याला moisture मिळतं . )
3) हे lipid आवरण उष्णतेने विरघळतं , म्हणून गरम पाणी उत्तम . याला मोकळी उष्ण हवा आणि भरपूर उजेड आवडत नाही म्हणून AC नको , पंखा लावा .
4 ) कोरोना जर तोंडावाटे शरीरात गेला तर टाॅन्सिल्स वर काही वेळ रहातो . म्हणून दर 2/3 तासांनी चहा / गरम पाणी प्या .
5) हा जिवंत नसल्याने मरत नाही पण आपल्या शरीरात गेला तर direct पेशींमधे जातो , ribosomes वर चिकटतो आणि DNA molecule तिथेच mutate होतो .
6) तो जरी शरीरात गेला आणि आपल्याला infection झालं तरी घाबरायचं कारण नाही . त्याचा death rate कमी आहे . आत्ता पर्यंत झालेले बरेचसे मृत्यू हे high BP , Diabetes असलेल्या 60 + वृद्धांचे आहेत .
आपलं आयुष्य हे सध्या *बोनस* आयुष्य आहे , हे मान्य करायलाच हवं .
म्हणून घरी रहा सुरक्षित रहा.. कोरोना ला हरवा..: डॉक्टर लि वेनलियांग, चीन मधील सुप्रसिद्ध डॉक्टर ज्यांनी करोना व्हायरस विषयी सत्य जगास सांगितले म्हणून त्यांना शिक्षा झाली, त्यांनी कोविड-19 वायरस वर रिसर्च करताना जे केस पेपर्स पुढील रिसर्च साठी फाईल केलेले आहेत त्यामध्ये या विषाणूवर उपचार सांगितलेले आहेत. *मिथिलेक्सन्थाईन* *थिआओब्रोमाईन* आणि *थिओफिलाईन* हे केमिकल कंपाउंड मानवी शरीरामध्ये उत्तेजना तयार करू शकतात. ज्यामुळे हे विषाणू आपल्या शरीरातून काढून टाकण्यासाठी मदत होते. सरासरी व्यवस्थित प्रतिकारशक्ती असलेल्या माणसाच्या शरीरातून हे विषाणू या केमिकल्स च्या मदतीने काढून टाकता येतात. याहीपुढे जाऊन सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे केमिकल्स, ज्यांचा उच्चार इतका अवघड आहे आणि चायनीज लोकांना समजण्यासाठी अवघड आहेत याला भारतामध्ये *चहा* असे म्हणतात. होय. आपला रोजचा चहा. यामध्ये अलरेडी हे सर्व केमिकल्स उपलब्ध आहेत ज्या मधील *मिथिलेक्सन्थाईन* शरीरातील कॅफीन उत्तेजित करतो. चहा मध्ये दुसरे *थिआओब्रोमाईन* आणि *थिओफिलाईन* सारखे दोन कंपाऊंड आहेत ते चहा वनस्पती तिच्यावर हल्ला करणारे जंतू आणि इतर प्राणी यांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या निर्मिती करते. कोणाला हे समजले असते की हे सर्व चहामध्ये उपलब्ध आहेत व हे या विषाणूंचा प्रतिकार करू शकतात आणि हेच कारण आहे की चीनमधील भरपूर सारे पेशंट बरे होत आहेत. चायना मधील दवाखान्यातील कर्मचारी एक औषध म्हणून अशा रोग्यांना दिवसातून तीन वेळा चहा देत आहे. यामुळे या सर्व महामारी चे केंद्रस्थान असलेले शहर *वुहान* येथे लोक बरे होत आहेत आणि येथील विषाणूचा प्रसार जवळजवळ संपूर्ण थांबला आहे.
कृपया हा मेसेज आपले मित्र आपल्या कुटुंबासोबत आणि इतरांसोबत शेअर करून चहा मधील या गुणधर्माची ओळख सर्वास करून द्यावी.