कृपया कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या काळात Lock down च्या काळात घराबाहेर रस्त्यावर किंवा आपण मार्केट, मेडिकलला जाताना रस्त्यावर मुकी जनावरे जसे कि कुत्रे, गाय ईत्यादी त्यांना आपल्या सोयीनुसार जसे घडेल तसे भाकर, बिस्किटे, अन्न पाणी देण्याचा प्रयत्न करावा व आपल्यातील माणुसकी जीवंत असल्याचे दाखवावे. कदाचित सध्याच्या हया परिस्थितीमधे या मुक्या प्राण्यांना खायलाही भेटणे अवघड आहे किंवा ते कितीतरी दिवसापासूनच भुकेले असु शकतात. आपल्या हया योगदानामुळे त्या मुक्या प्राणीमात्रांना जीवनदान मिळेल व आपण अशा या अडचणीच्या काळात सुद्धा कमीतकमी मुक्या प्राण्यांना जीवनदान दिले याचे आपल्याला मानसिक समाधान मिळेल.
कृपया हा संदेश वाचा, अंमलात आणा व इतरांना पाठवा. कदाचित आपल्यामुळे मुक्या प्राण्यांना जीवन मिळेल.
जरा मुकी जणावराकडे ही बघा