बाल विकास प्रकल्प व अभय केंद्रा बाल विकास प्रकल्प व अभय केंद्रातर्फे संविधान दिन साजरा तर्फे संविधान दिन साजरा
उदगीर वार्ता ...
दिनांक .26. 11 .2020 रोजी उदगीर येथील बाल विकास प्रकल्प व अभय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर तालुक्यातील मौजे चिमा ची वाडी येथील निसर्ग अंगणवाडी येथे दुपारी 12.00 वाजण्याच्या सुमारास संविधान दिनानिमित्त संविधान दिनाचे व 26 नोव्हेंबर हुंडाविरोधी दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ना पुष्प हाराच्या मला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अंगणवाडी सेविका जमाझाल्या होत्या अंगणवाडीसेविकांना हुंडाबंदी ची शपथ संरक्षण अधिकारी श्री डी . एस .साळुंके यांनी शपथ दिली .
तसेच त्यांनी सविधाना विषयी व महिला विषयी कायद्याची माहितीही सांगितली .
. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रकल्प अधिकारी श्री बी.डी. चव्हाण सर .विस्तार अधिकारी कलशेट्टे मॅडम . प्रवेशिका शेख मॅडम व गावातील सरपंच उपसरपंच व अनेक प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमा साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते