बुद्ध . विहारासाठी एक एकर जमीन दिली दान ः
मरसांगवीच्या दानशुरांचे कौतुक .
:जळकोट प्रतीनिधी : तालुक्यातील मर सांगवी येथील तुकाराम मेरबा वाघमारे यांनी सांगवी -डोंगरगाव रोडवर असलेली एक एकर जमीन गौतम बुद्ध समता ट्रस्ट हंडरगुळी तालुका उदगीर जिल्हा लातूर या संस्थेला बुद्ध विहार बांधण्यासाठी दिली आहे .
या जागेवर दिनांक 16 /8/ 2020 रोजी सकाळी 11 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष बी .एम नामवाड व सचिव महादेव.कांबळे . यांच्या प्रमुख उपस्थितीत .डोंगरगाव पारोदा ' घोनसीए उदगीर इत्यादी ठिकाणाहून आलेल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या जमिनीवर पंचशील ध्वज फडकावून तथागत गौतम बुद्ध बोधीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे दिपाने धुपानेआणि पुष्पहाराने तसेच त्रिशरण , पंचशिलाने वंदना घेऊण पुजन करून या जमिनीवर "आनंदवण बुद्ध विहार "या नावाने बुद्ध विहार निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला .
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक प्रल्हाद गायकवाड घोनसी ' अॅड . डॉ . श्रवण कुमार माने उदगीर ' धनाजी बनसोडे . सोनकांबळे के .के 'शिवाजी घोटरे फुलसरे ;यादव ' सुरेश करडे ' सिद्धार्थ कांबळे .विठ्ठल कांबळे . बालाजी करंजीकर .संतोष वाघमारे . अशोक बोडके . संभा कोकणे .विठ्ठल गवळे . शिवाजी .गोटमुख ले . लक्ष्मीबाई दुवे .वैजनाथ गवळे . अन्नाराव कांबळे . राव साहेब वाघमारे . दयानंद कांबळे .अनिल वाघमारे . दीपक कांबळे . बबन वाघमारे . व समस्त डोंगरगाव . पाटोदा .उदगीर . हाळी हंडरगुळी . करंजी .जळकोट . येथील अनेक बुद्ध प्रेमी या कार्यक्रमास उपस्थित होते 👇 फोटो