<no title>

ग्रामीण पोलीस ठाण्यातील नूतन पोलीस निरीक्षक साहेब मा.श्री.दिपककुमार वाघमारे यांना सदिच्छा भेट दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी उपस्थित मा.विजयकुमार कांबळे,राम महाराज गिरी,हंसराज पाटील,कुमार चिखले,बालाजी कांबळे,शुभम जोंधळे,ज्ञानेश्वर घोणे,आणि मी