"राज्य ग्रहावरील घटनेबाबत वकिलाने दिले उपजिल्हाधिकारी यांना निवेदन " ः
उदगीर मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले निवासस्थान राजग्रह हे बहुजनांचे अस्मीता व स्वाभिमानाचे प्रतिक आहे आणि यावर मंगळवार दिनांक सात सात 2020 रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा येथील संविधान बचाव विधिज्ञ कृती समिती उदगीर यांच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदन आज माननीय उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात हल्लेखोरांना त्वरित अटक करून कडक शासन करावे असे नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर विधिज्ञ कृती समितीचे सचिव अॅड .पवन कोणे . कार्याध्यक्ष अॅड .डॉ . श्रवणकुमार माने अॅड .प्रफुल्ल कुमार उदगीरकर . अॅड . धम्मानंद कांबळे अॅङ के आर गायकवाड अॅड . अजय कांबळे . अॅङजे .एम कांबळे . अॅङ झेड के . जागीरदार . अॅड . अॅड . उन्मेश हिवारे .अॅड .सिद्दिकी . अॅङ बी एससूर्यवंशी . अॅड .व्ही एल काळे . अॅङ एस एस कांबळे अॅड एमजी माडलापुरे अॅड .नजीन मुंजेवार .अडवोकेट .नाजीम पटेल अॅड भाले जयवर्धन अॅङशेल्हाळकर यांच्या स्वाक्षर्या आहेत
मा .संपादक साहेब
दैःः-/ साप्ताहिक ...ं
वरील बातमी आपल्या लोकप्रिय व्रतपत्रातुन प्रसिध्द करु०ा सहकार्य करावे ही विनंती
फोटो👇👇