सा . युवा मुस्लीम विकास परिषद तर्फे सत्कार

📰 _*सा.युवा मुस्लिम विकास परिषद*_🖋


 


📡📺🎙️ *महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात राज्यात तिसरा आलेल्या पठाणचे सन्मान*🎙️📺📡


 


*लातूर:*- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या वतीने विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेत चाकुर तालुक्यातील डोंग्रज येथील करीम बिस्मिल्लाखाँ पठाण याने दुस-यांदा बाजी मारली असुन विक्रीकर विभागातील कर सहाय्यक या पदासाठी निवड झाली आहे निकाल गेल्याच आठवड्यात जाहीर झालेल्या टंकलेखन परिक्षेत आर्थिक दुर्बल घटक प्रवगातुन राज्यात मुलात पहिला आला होता तर या आठवड्यात मंगळवारी जाहीर झालेल्या अंतिम निकालात सुध्दा दैदीप्यमान यश संपादक केले असुन स्पर्धा परिक्षेत विध्यार्थी समोर आदर्श निर्माण केला हे ऐचीत्य साधुन दिनांक २३/०७/२०२० रोजी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


 


      यावेळी करीम बिस्मिल्लाखाँ पठाण आई, वडील, अब्दुल समद शेख, मुस्लिम विकास परिषद संपादक हारुणजी सय्यद ए.एन.आय. जिल्हा प्रतीनीधी तथा लातूर जिल्हाधिकारी श्री, जी. श्रीकांत साहेब यांच्या फेसबुक लाईव्ह मधून कोवीड १९ विषयी प्रसिध्दी माध्यमातून १२४ दिवस सलग पुर्ण केलेले व्यक्तीमत्व यांनी सन्मान केला.


 


            ✍ *अब्दुल समद शेख* ✍ 


            _संपादक-मुस्लिम विकास परिषद_


         मोबाईल क्रमांक-+919423719957 


Email-ymvp.latur@gmail.com