पत्रकाराला पंचवीस हजार रुपये दरमहा मानधन द्या .: = मुख्यमंत्र्याला अखिल भारतीय सेनेचे निवेदन,
उदगीर प्रतिनिधी
पत्रकार हा समाजात घडणाऱ्या दैनंदिन घटना घडामोडी ची बातमी करून ती समाजापुढे मांडत असतो, सध्याची परिस्थिती पाहता कोरोना / को०हीड -19 या महाभयंकर रोगाच्या साथीने पछाडले आहे ,पत्रकार आश्या बातम्या करण्यासाठी जीवाची परवा न करता , ठिक_ ठिकाणी जाऊन बातमी करणे, व ती समाजापुढे मांडून शासन व प्रशासनाला मदत करीत आहे , आणि तो रात्रदिवस स्वखर्चाने पळत आहे , व अनेक प्रसंगाला तोंड देत आहे ,याला कुठलाही पगार अथवा मानधन नसते, त्यामुळे पत्रकाराच्या कुटुंबाला फार हालाखीचे जीवन जगावे लागते ,
स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय दैनिक " सामना " या वृत्तपत्राचे मालक आहेत, पत्रकारांच्या अडीअडचणी . त्यांचे दुःख वेदना याची जाणीव खुद्द माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना आहे
त्यामुळे त्यांनी,1) पत्रकारांना दरमहा पंचवीस हजार रुपये मानधन द्यावे. 2) 58 वर्षावरील पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी . 3)पत्रकार संरक्षण कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश द्यावे ,आशा आशियाचे निवेदन. अखिल भारतीय सेना उदगीर जिल्हा लातूर यांच्याद्वारे उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्यामार्फत ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब यांना देण्यात आले. या निवेदनावर पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. डॉ. श्रावण कुमार माने ,जिल्हा संपर्कप्रमुख माननिय. विश्वनाथ गायकवाड, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
मा.. संपादक ..........👏👏
वरील बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात प्रकाशित करून सहकार्य करावे हि विनंती🙏🙏
आपला
विश्वनाथ गायकवाड, उदगीर
मो.नं86987 87158 , फोटो👇
पत्रकारांना पंचविस हजार रुपये दरमहा मानधन द्या : अखिल भारतीय सेनेचे मुख्यमंत्र्याना साकडे