डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे "मी सर्वप्रथम भारतीय .व शेवटी भारतीय "हे विचार सार्थ करूया, = अॅड.प्रभाकर काळे
उदगीर /दिनांक ... ही वेळ खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जय्यत तयारी करण्याची आहे .मात्र या वर्षी कोरोना नावाच्या छोट्याशा जंतूने जगाला मृत्यूच्या दारावर उभे केले आहे. त्यामुळे सर्व उत्सव ,सोहळे, बंद झाले आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा देश म्हणून आपल्या भारताची गणना होते, परंतु, या देशावर आज मृत्यूचे सावट घोंगावत आहे .या पार्श्वभूमीवर या वर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली असल्याने सर्व आंबेडकर प्रेमी जनतेच्या इच्छा त्यातल्यात्यात करून भीमसैनिकांचा या आनंदावर विरजण पडाणे सहाजिकच आहे. मात्र ,आपण डॉ. बाबासाहेबांचे सच्चे पाईक आहोत, एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःहून म्हणतात की " मी प्रथम भारतीय व शेवटी ही भारतीय आहे " या त्यांच्या अफाट राष्ट्रप्रेमी विचारांना सार्थ करण्याची संधी आपणास मिळत आहे ,म्हणून यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात मोठ्या संख्येने जमाव जमून न करता. आपण आपल्या कुटुंबासह घरातच साजरी करून आंबेडकरी समाजाने त्यांना त्यांच्या भावना व श्रद्धा पेक्षा राष्ट्रीय समस्या महत्त्वाच्या वाटतात. अशा कृतीने दाखवून द्यावे .असे आव्हान, उदगीर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रभाकर काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .आजची राजकीय परिस्थिती पहाता आपण सांकेतिक स्वरूपात जरी सार्वजनिक ठिकाणी जमून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे ठरले तरी शुद्ध आंबेडकरी समाजाला बदनाम करण्याकरिता समाजातील काही घटक त्याचा गैरफायदा घेऊन डॉ. आंबेडकरी समाजाच्या प्रखर राष्ट्रभक्ती ला गालबोट लावण्याचे कुटील कारस्थान करणारच नाहीत, याची हमी वाटत नाही. म्हणून या परिस्थितीमध्ये आंबेडकरी प्रेमी ने कुठेही रस्त्यावर न येता आपल्या घरी सहकुटूंबासह डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करवी . आसे अ०हान एका प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे,
तसेच, शासनाने प्रशासनामार्फत ग्रामपंचायत पातळी पासून ते राज्य पातळीपर्यंत या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनाच्या कार्यक्रमाचे शासकिय स्तरावर नियोजन करावे .आणि ग्रामपंचायत स्तरावर ,ग्रामसेवक/ तलाठी. नगरपंचायत, नगर परिषद स्तरावर मुख्याधिकारी .व त्या पुढे योग्य त्या अधिकाऱ्याच्या नेम नुक करुण .1 ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर स्वच्छ व सुशोभित करावे. 2 ) ध्वजारोहन ( पंचेशिल किंवा निळा ). 3 ).सन्मानपुर्वक अभिवादन करावे ,व पुतळ्याची संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी त्या -त्या अधिकाऱ्यावर सोपवावी. जेने करून जयंती निमीत्त पावित्र राखले जाईल .आणि आंबेडकरी जनतेन / समाजात चांगला संदेश पोहचविला जाईल . अशी विनंतीवजा , सुचना ही शासनास अॅड. प्रभाकर काळे यांनी ' एका प्रसिद्धी प्रत्रकात केली आहे,
प्रति......
मा संपादाक दै़निक / साप्ताहिक......
वरील बातमी आपल्या लोकप्रिय व्रतमानपेपरमध्ये देऊण सहकार्य करावे
आपला
अॅड. प्रभाकर काळे. उदगीर👇 फोटो
मी प्रथमतः आणि अंतिम भारतीय .डॉ बाबासाहेब आंबेडकर