सतत बातम्या बघू नका
*भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल* ” "WHAT YOU THINK , YOU BECOME”.
*करोनाला आकर्षित करू नका*
मित्रांनो मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंर्तमन.बाह्यमन 10% पॉवरफुल असते पण अंर्तमन ९०% पॉवरफुल असते.
भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल. *भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल* ” "WHAT YOU THINK , YOU BECOME”.
म्हणून म्हणतात “ *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ” विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल*.
आपण जसा विचार करतो त्या प्रकारची तरंग आपण आपल्या आयुष्यात खेचत असतो.
*तुम्ही जसा विचार कराल त्याच प्रकारची तरंग अर्थात स्थिती, व्यक्ती, संधी आकर्षित कराल.
*म्हणतात ना "किसी चीज को अगर दिलसे चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुड जाती है" I
म्हणून करोना व्हायरसला जास्त कवटाळू नका . संकटातून बाहेर पडण्याच्या आज हा उत्तम मार्ग आहे.
बाकी *काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही* .
#Stay #Home