अखिल भारतीय सेनेच्या निवेदनाची राज्य शासनाने घेतली दखत! अनधिकृत स्कूल व्हॅन-बसेसवर राज्यशासनाकडूनच कार्यवाहीचे आदेश

अखिल भारतीय सेनेच्या निवेदनाची राज्य शासनाने घेतली दखत! अनधिकृत स्कूल व्हॅन-बसेसवर राज्यशासनाकडूनच कार्यवाहीचे आदेश..



मंबई : उदगीर शहर व तालूक्यात अनेक संस्था चालकाने इंग्रजी,उर्द्र,मराठी,शाळा, महाविद्यालय चालू करून पालकाकडून विद्याथ्याला शाळेत स्कूल बसच्या सुविधपाटी भरमसाठ फिस आकारत आहेत परंतू स्कूल बसेस या बेकायदेशीर चालत असले बाबत उघडकिस आले आहे. यात खाजगी स्कूल बसेस या क्षमते ५० वर्षापासूनपेक्षा जास्त विद्यार्थ्यानां बसवून भरमसाठ वेगाने चालतात यात अनेक वेळा अपघात होऊन अनेक विय्याथ्यांना कायमचे अपगत्व आले आहे तर काहींना जिवाला मूकावे ला- गले आहे.अनेक स्कूल बसेसवर विमा भरलेला नाही.स्कूल बस चालकाकडे परवाना.ब्याज बिना नाही आर.टी. ओ.चा.टॅक्स भरलेला नाही.फिटणस प्रमाणपत्र नाहीत.काही स्कूल बसेसतर चक्क बेकायदा गॅस किटवर चाल- वून विद्य्यार्थ्याच्या जिवीतास धोका निर्माण करणारे आहेत.अशा अनेक लहान मोठ्या स्कूल बसेस शहर व तालूक्यात वावरत असल्याचे दिसत आहे.या बेकायदा चालणाऱ्या स्कूल बसेसवर कार्यवाही करावे असे निवेदन निवेदन वारंवार देऊन संबंधीत विभागाकडून याकडे कानाडोळा करण्यात येत होता. मात्र या वेळी अखिल भारतीय सेनेच्या वतीने जिल्हासंपर्क प्रमुख विश्वनाथ गायकवाड व जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.डॉ.श्रावणकुमार माने यांनी उदगीर तालुक्यातील बोगस स्कूल बस गाड्याच्या नंबर सहीत यादी देऊन शासनाचे डोळे उघडले. अखिल भारतीय सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची व वर्तमानपत्रातून कष्टकरी वंचितचप्रसिध्द होत असलेल्या बातमीची दखल घेत राज्य परिवहन विभागाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१९ मध्ये अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसगाड्यांवर कारवाई केली होती. अशा वाहनांची तपासणी नियमितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसगाड्यांची विशेष तप- मणी मोहीम दसऱ्यांदा हाती घेतली आहे. ही मोहीम १४ जानेवारीपर्यंत चालणार आहे.अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसगाड्यांच्या विरो- धात दाखल झालेल्या याचिकेवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या होत्या.त्यावरून राज्य परिवहन विभागाने अनधिकृत स्कूल व्हॅन-बस आणि विद्याथ्याचा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विना- परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक, स्कूल बस परवान्यातील अटींचे आणि नियमावलीतील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित परव- नाधारक स्कूल व्हॅन-बसवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाच्या परवान्याची वैधता. वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा, अग्निशमन यंत्रणा, परवाना, आसन क्षमता आदी बाबींची तपासणी करण्यात येईल. या अटी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल व्हॅन-बसवर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले. दुचाकी वाहनांवरून नेले जाणारे विद्यार्थी आणि कार्यवाहीचे आदेश केली जाईल. शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षांनाही चाप लावण्यात येणार आहे. या कारवाईचा अहवाल १५ जानेवारीला पाठवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. परिवहन विभागाच्या आदेशावरून सर्वत्र स्कूल व्हॅन आणि बसची तपसणी केली जात आहे. दुचाकीवरून विनाहेल्मेट आणि रिक्षातून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. परिवहन विभागाचे नियम न पाळणाऱ्या स्कूल व्हॅनवरही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी १४ जानेवारीपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, नियमित कारवाई सुरूच राहील असे बी. जी. खडागळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा